. 💎 *RTSE 2019* 💎
*तुमच्या पाल्यातील*
*TALENT शोधणारी परीक्षा*
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*
_*"Quality is never an accident. It is always the result of intelligent effort."*_ ✨
जिल्हा परिषद व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाची ओळख व आवड निर्माण व्हावी या हेतुने सुरु केलेला एक अभिनव उपक्रम
➖➖➖➖➖➖➖➖
*RTS Exam ची खास वैशिष्ट्ये :*
➖➖➖➖➖➖➖➖
1⃣MPSC व UPSC च्या धर्तीवर *इ.२ री ते ९ वी* पर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी आयोजित केली जाणारी एकमेव स्पर्धा परीक्षा
2⃣OMR मशीनद्वारे उत्तर पत्रिकांची तपासणी
3⃣राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा
3⃣परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी
4⃣सर्व सहभागी विद्यार्थ्यांना Merit Certificate
5⃣राज्य व जिल्हा टॉपर्सना शिष्यवृत्ती व मेडल
6⃣ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठीचा अभिनव उपक्रम
7⃣इयत्तानुसार क्रमिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
🗓
➤ *परीक्षा दिनांक: 10 फेब्रुवारी 2019*
➤ *आवेदन करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2018*
➤ RTS 2019 परीक्षा फॉर्म, माहितीपत्रक व इतर सविस्तर माहिती
👇🏽
https://goo.gl/sSSxyJ
➖➖➖➖➖➖➖➖
*Online form भरण्याची व्यवस्था*
👇
*आँनलाईन फाँर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा*
👇🏻
http://rtsexam.com/order-online
*सुचना*
*आँनलाईन फाँर्म भरतांना विद्यार्थ्याच्या शाळेचे नाव SCHOOL NAME LIST मध्ये दिसत नसेल तर आपल्या शाळेचे पुर्ण नाव,पुर्ण पत्ता 8421971929 ह्या मोबाईल वर SMS करुनषपाठवा लगेच सदरील शाळा साँफ्टवेअर मध्ये अपडेट केली जाईल व आपणांस नंतर आँनलाईन परीक्षा फाँर्म भरता येईल*
➤ *परीक्षेचे स्वरूप:*
बुद्धिमत्ता चाचणी 20%
चालू घडामोडी व सा.ज्ञान 10%
अंकगणित 15%
विज्ञान 12%
इतिहास भूगोल 20%
इंग्रजी व्याकरण 8%
मराठी व्याकरण 7%
नागरीकशास्त्र 3%
➤ *2014 ते 2018 या वर्षांच्या इयत्तानिहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध* दिलेल्या लिंकवर क्लिक करुन pdf स्वरुपात डाउनलोड करू शकता .
http://rtsexam.com/student-help/
➤ *सर्व काही एका क्लिक वर*
➤ https://goo.gl/sSSxyJ
1.RTS 2019 परीक्षा फॉर्म व माहितीपत्रक (Broucher)
2.Apply Online- भरा ऑनलाईन फॉर्म
3.2018 चे राज्यस्तरीय Toppers व निकाल
4.RTSE catalog पुस्तिका
मागील वर्षाचा निकाल व गुणवंतांची माहिती
📡
*RTS परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ*
www.rtsexam.com
*कार्यालय संपर्क:*
☎ 02482-224156
*Helpline :*
8421971929, 9890014417
➖➖➖➖➖➖➖➖
*भोकरदन तालुका*
CO-ORDINATOR
*श्री. गाढे सर*
➖➖➖➖➖➖➖➖
*मो. 8275387323*
*महत्वाची सुचना*
*आम्ही आपणांस शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परिक्षांची माहिती व्हावी साठी या उद्देशाने आपल्या साठी WhatsApp वर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा ग्रुप केला आहे. त्या साठी आपण आपल्या जिल्ह्यातील ल ग्रुपला Join व्हावे हि नम्र विनंती._*
_*ग्रुप वर मेसेज सेंड करण्याचे अधिकार फक्त Admin ला असेल.*_
*ग्रुप वर उपलब्ध असलेल्या सुविधा*
*RTS Exam माहिती*
*प्रवेशपत्र*
*निकाल*
*ताज्या घडामोडी*
*विविध परीक्षा प्रश्न पत्रिका*
*Ans Key*
*आपला जिल्हा आपली बातमी*
*या सारख्या विविध सेवा.*
*ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपल्या जालना जिल्ह्यातील ह्या ग्रुपला Join व्हावे हि नम्र विनंती.*
*ग्रुपला अँड होण्यासाठी खालिल लिंकला क्लिक करा*
👇🏻
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/3vgmIV4jmCb1NCVPY7duRy