🎤 *अत्यंत महत्त्वाची सुचना*🎤
⏰ *व खुशखबर* 💾
*महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षकांना कळविण्यात येते कि, आज दि.31-08-2018 रोजी सायंकाळी 6 वा RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION च्या नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली.सदरील बैठकीत RTSE 2019 साठी आवदेन पत्र दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती परंतु पुणे,मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पालक व शिक्षकांनी आवदेन पत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासुन रेटा लावुन धरला होता यावर सविस्तर चर्चा झाली. व नियामक मंडळातील अनेक सदस्यांनी विद्यार्थीहित लक्षात घेता RTSE 2019 साठी नाव नोंदणीस मुदतवाढ देण्याची विद्यार्थी , पालक व शिक्षकांची मागणी मान्य करण्यास सहमती दिली.नियामक मंडळाच्या परवानगीने सदरील बैठकीत RTSE 2019 साठी ONLINE व OFFLINE आवेदन पत्र / EXAMINATION FORM भरण्यासाठी दिनांक 15-09-2018 पर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.*
*तरी सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षकांना सदरील निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येते कि ,कृपया आपण विहीत वाढीव मुदतीत आपले आवेदन पत्र EXAMINATION FORM भरावेत.दिनांक 15-09-2018 नंतर कुठल्याही सबबीवर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी ही विनंती*
*RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2019 साठी इयत्ता दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांना आँनलाईन /ONLINE फाँर्म/FORM भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.ज्या विद्यार्थ्यांना शाळेतुन फाँर्म भरण्याची सुविधा नाही अश्या विद्यार्थ्यांना खालील लिंक वरुन आपले परिक्षा फाँर्म भरता येतील.आपल्या शाळेचे नाव सदरील लिंक वरील शाळांच्या यादीत दिसत नसेल तर कृपया आपल्या शाळेचे पूर्ण नाव व पूर्ण पत्ताचा 8830497711 ह्या मोबाईल क्रमांकावर SMS करावा.सदरील शाळेचा डाटा आमच्या कार्यालयाकडून SMS मिळाल्यानंतर त्याच दिवशी UPDATE केला जाईल व तदनंतर आपणांस परीक्षा फाँर्म भरता येईल. अधिक माहितीसाठी आमच्या WWW.RTSEXAM.COM ह्या संकेत स्थळाला भेट द्या*
*ज्या शाळांमध्ये सदरील परीक्षा फार्म त्याच शाळेत भरण्यासाठी उपलब्ध आहेत अशा शाळांतील विद्यार्थ्यांना आँनलाईन फाँर्म / ONLINE FORM भरण्याची आवश्यकता नाही दरवर्षी प्रमाणे त्यांचे आँफलाईन फाँर्म/OFFLINE FORM संबंधित शाळेकडून किंवा आमच्या अधिकृत RTSE समन्वयकाकडून स्विकारले जातील*
🍁 *आपला परिक्षा फाँर्म भरण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे* 📋
http://rtsexam.com/order-online/