पदवीधर मतदारसंघांच्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू झाली आहे.
लिंक https://mahaelection.gov.in
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करतांनी आवश्यक कागदपत्रे.
1)आधार कार्डची pdf
2)डिग्री प्रमाणपत्राची pdf
3)01 फोटो व स्वाक्षरी अपलोड करावे लागते...
4)आपल्या मतदान कार्डाचा क्रमांक, अनुक्रमांक व यादी भाग क्रमांक इत्यादी माहीत असणे आवश्यक आहे....
लिंक
https://mahaelection.gov.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा