शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

जिल्हांतर्गत बदली विशेष....

विशेष संवर्ग भाग - 1
1) पक्षाघाताने आजारी कर्मचारी
2) अपंग कर्मचारी, अपंग पाल्याचे पालक
3) हृदय शस्त्रक्रीया झालेले
4) जन्मत: एकच मुत्रपिंड असलेले
5) कर्कराेग आजारी
6) आजी / माजी जवानांच्या पत्नी
7) विधवा कर्मचारी
8) कुमारीका कर्मचारी
9) परितक्त्या/ विधवा
10) वयाची 53 वर्ष पूर्ण केलेले

उपरोक्त सर्व कर्मचारी संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात। यामध्ये बदली नकाे असल्यास नकार देता येते।
बदली हवी असल्यास जिल्ह्यातील काेणतीही पद रिक्त असलेली शाळा किंवा काेणत्याही टीयुसीच्या शाळा मागता येतात।
▶ संवर्ग 1 मध्ये माेडत असलेल्या कर्मचा-यास टीयुसी यादीत स्वत:चे नांव असणे बंधनकारक नाही, ट्रान्सफर पाेर्टलमध्ये जाऊन बदली नकार किंवा हाेकार देता येते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.