▶सर्व कर्मचारी व अधिकारीयांनाअपेक्षेप्रमाने पगारवाढ मिळालेली आहे, पण वाढलेल्या वेतनामुळे सर्वाना INCOME TAX जास्त बसु शकतो.
▶ कारण वेतन आयोग लागू तर झाला पण त्यामानाने INCOME TAX स्लॅब मध्ये वाढ झालेली नाही.फक्त U/S 87/A अंतर्गत ₹2500 वरून ₹12500 relif करण्यात आली आहे,म्हणजे जर एकूण आयकर 5 लाखाच्या खाली असेल तरच ₹12500 relif मिळेल.
▶₹2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही टॅक्स नाही.
▶ 2.5 लक्ष ते 5 लक्ष-5% टॅक्स
▶ 5 लक्ष ते 10 लक्ष -20% टॅक्स
▶ 10 लक्ष चे वर - 30% टॅक्स.
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989
▶दिलेल्या लिन्कमध्ये आपले बेसिक व इतर वार्षिक कपाती ची माहिती अचूक भरा व GO बटनावर क्लिक करा, 2020-21 मध्ये आपल्याला किती Income Tax भरावा लागू शकतो याचा अचूक अंदाज घ्या व जास्त टॅक्स बसू नये यासाठी आतापासूनच नियोजन करा. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989
आयकर गणना ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२०
समजा:
एकुण पगार - रु.७५००००/-
वजा व्यवसाय कर-रु.२५००/-
वजा स्टॅन्डर्ड डिक्शन - रु.५००००/-
--------------------------------------------
Gross Total Income-६९७५००/-
गुंतवणूक १५००००/-पुर्ण असेल तर
रु.६९७५००/-
(-)रु.१५००००/-
करपात्र उत्पन्न -रु.५४७५००/-
आता पाच लाख वरील रक्कमेवर २०% आयकर
रु. ५४७५००/-
(-)रु.५०००००/-
---------------------------
रु. ४७५००/- च्या २०%
=रु.९५००/-
आणि पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर =रु. १२५००/-
रू.९५००+ रू.१२५००
एकुण आयकर =२२०००/-
(+) हेल्थ आणि शिक्षण कर(४%)=
रु. ८८०/-
भरावयाचा आयकर रू. २२८८०/-
जर करपात्र उत्पन्न रु५०००००/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आयकर गणना
एकुण पगार=रु.६२०५००/-
वजा व्यवसाय कर-रु.२५००/-
वजा स्टॅन्डर्ड डिक्शन - रु.५००००/-
--------------------------------------------
Gross Total Income-५६८०००/-
गुंतवणूक रु.७५०००/-पुर्ण असेल तर (१५००००/- पैकी ७५०००/- पुर्ण असेल तर)
रु.५६८०००/-
(-)रु.७५०००/-
करपात्र उत्पन्न -रु.४९३०००/-
आता वरील उत्पन्न हे पाच लाख पेक्षा कमी आहे म्हणून आयकर
रु. ४९३०००/-
(-)रु.२५००००/-
---------------------------
रु. २४३०००/- च्या ५%
=रु.१२१५०/-
एकुण आयकर =रु.१२१५०/-
(-) रिबेट U/S 87A=रु. १२१५०/-
-----------------------------------------------
भरावयाचा आयकर =0/-
टिप
(जर करपात्र उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रिबेट रु.१२५००/- किंवा बसलेला आयकर या दोन्ही पैकी जी रक्कम लहान असेल ती एकुण आयकर मधुन वजा कली जाणार आहे.)
घर कर्ज असेल तर चालु वर्षी ३५००००/- पर्यंत वजावट (घर ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२० या आर्थिक वर्षांत खरेदी केले असेल तरच अन्यथा व्याज २०००००/- पुर्वी प्रमाणे वजावट राहिल.)
आयकर मर्यादा खालील प्रमाणे
उत्पन्न
रु.२५००००/- = निरंक
रु.२५०००१ ते रु.५०००००/- = ५%
रु.५००००१ ते रु. १० लाख = २०%
रु. १० लाख वरिल रक्कमेवर = ३०% (+) १% सर चार्ज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा