COVID - 19 च्या जगभर सुरु असलेल्या प्रादुर्भावामुळे सर्व जग ठप्प पडलेले आहे.या पार्श्वभूमीवर सर्वत्र आँनलाईन लर्निग सुरु झाले आहे.
अशा परिस्थितीत दररोज राज्यभरातुन येणाऱ्या शेकडो पालकांच्या आग्रहास्तव...
इयत्ता 2 री ते 9 वी पर्यत सर्व वर्गातील STATE BOARD,CBSE व ICSE च्या विद्यार्थ्यांसाठी...
7 फेब्रुवारी 2021 रोजी होणाऱ्या RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION...
(RTSE) 2021 साठी आवेदन पत्र / प्रवेशासाठी आजपासुन आँनलाईन फाँर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहोत.
खालील लिंक वर क्लिक करुन आपण आपल्या पाल्याचा आँनलाईन परीक्षा फाँर्म भरु शकता.....
आँनलाईन फाँर्म भरतांना शाळांच्या नावांच्या यादीत आपल्या पाल्याच्या शाळेचे नाव दिसत नसेल तर कृपया आपण आपल्या पाल्याच्या शाळेचे पूर्ण नाव व पत्ता 8421971929 किंवा 9890014417 ह्या पैकी कोणत्याही एका मोबाईल क्रमांकावर SMS करुन पाठवावे.
ते साँफ्टवेअर मध्ये अपडेड केले जाईल व नंतर आपण आपल्या पाल्याचा RTS EXAMINATION साठी आँनलाईन फाँर्म भरु शकता.
आँनलाईन परीक्षा फाँर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://rtsexam.com/order-online/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा