सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीनुसार वार्षिक वेतनवाढ माहिती तक्ता.
दरवर्षी एक जानेवारी किंवा एक जुलै रोजी सरकारी व निमसरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली जाते.ही वेतन वाढ देताना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीनुसार चालू मूळ पगारात पुढील वेतन वाढ कोणती देता येते, ही माहिती या वेतन निश्चिती तक्त्यामध्ये दिलेली आहे.
कर्मचाऱ्यांना आपल्याला मिळालेली वेतनवाढ बरोबर मिळालेली आहे काय, हे पडताळणी करून पाहता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा