आपण विस्थापित यादीमध्ये येण्याची शक्यता आहे काय?????
▶ जर अर्ज ADMINISTRATIVE GROUND मधून भरला असेल तर...
1.जर नाव आले नाही तर आपल्याला खो मिळालेला असून आपली बदली 20 यापैकी एका गावात हमखास झालेली आहे
2.जर नाव आलेले नसेल तर आपल्याला खो मिळालेला नाही म्हणजेच आपली बदली झालेली नसून आपण आहे त्याच शाळेवर आहोत.
3.जर नाव आलेले आहे तर आपल्याला खो मिळालेला आहे परंतु 20 गावांपैकी एकही गाव मिळालेले नाही
▶ जर अर्ज REQUEST GROUND मधून भरला असेल तर
1.जर विस्थापित यादीत आपले नाव आले नाही तर आपली बदली आपण दिलेल्या 20 गावांपैकी एका गावात झालेली आहे
2.जर नाव आले नाही तर आपली बदली 20 गावांपैकी एकाही गावात झालेली नाही आपण आहो त्याच शाळेत असणार आहोत.
3.जर नाव आलेले आहे तर आपल्याला खो मिळालेला असून आपण दिलेल्या 20 गावांपैकी एकही गाव मिळालेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा