संवर्ग 4 साठी आनंदाची बातमी-
--17.05.2017 च्या शुद्धीपत्रकानुसार पहिल्या राऊंडमध्ये विस्थापित झालेल्या संवर्ग-4 मधील शिक्षकांना 20 पसंतिक्रमांपैकी शाळा न मिळाल्यास,दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध शाळांपैकी 20 पसंतीक्रम भरण्याची पुन्हा संधी मिळणार..
-- दुसऱ्या राऊंडमधील 20 पसंतिक्रमांपैकी शाळा न मिळाल्यास Random राऊंड मध्ये समावेश होईल..
-- संवर्ग 1,2,3 व सेवाजेष्ठ शिक्षकांच्या रिक्त होणाऱ्या जागा दुसऱ्या राऊंड मध्ये मिळणार...
-- यामुळे Random राऊंडमध्ये समावेश होणाऱ्या शिक्षकांची संख्या खूपच कमी असेल..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा