जिल्हाअंतर्गत बदली प्रकिया
संवर्ग १ साठी शंका समाधान
प्रश्न १- संवर्ग १ चा अर्ज कुणी भरावा?
उत्तर- २७/२ चा शासन निर्णयास अधीन राहून खालील कर्मचारी संवर्ग १ साठी अर्ज करू शकतात
1) Employees Suffering from paralysis
(पक्षाघात/लकवा/पॅरालीसिसने आजारी असलेले शिक्षक)
2)Disabled Emp/parents of Mentally /physically Disabled Child
(अपंग शिक्षक/मतीमंद व अपंग मुलांचे पालक)
3)Employees Who have undergone heart surgeries
(हृदय शस्रक्रीया झालेले शिक्षक)
4)Emp with single kidney transplant Empm/on Dialysis
(जन्मापासून एकच किडनी असलेले शिक्षक/मुत्रपिंड रोपन केलेले शिक्षक/डायलेसिस सुरु असलेले शिक्षक)
5)Employees suffering from cancer
(कॅन्सरने आजारी असलेले शिक्षक)
6)Employees having brain disease
(मेंदुसंबंधित विकार असलेले शिक्षक)
7)Parents of childern having developed Thalassemia
(थॅलेमेसिया विकारग्रस्त मुलांचे पालक)
8)Wife/widow of In or Ex-servicemen Or Paramiltary forces
(आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी/विधवा)
9)Widdow Employee
(विधवा कर्मचारी)
10)Unmarried Women Employees
(कुमारीका कर्मचारी)
11)Abandoned Women Employees
(परित्याक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी)
12)Employee Who have completed 53 years ago
(वयाची ५३ वर्ष पूर्ण केलेले शिक्षक (दि.३१/०५/२०१८ रोजी पर्यंत )
13)Son -Daughter /Grandson-Doughter of alive Freedom Fighter
(स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
प्रश्न २ - पती /पत्नीचा लाभ घ्यायचा असेल तर संवर्ग१ ने कसा घ्यावा?
उत्तर- जोडीदारापैकी १ अर्जदार संवर्ग १ मध्ये असेल व अंतर ३० किमी पेक्षा जास्त असेल तर अशावेळी संवर्ग १ मधून अर्ज न करता संवर्ग २ मधून करावा कारण त्यावेळी संवर्ग २ चा अर्ज केल्यावर जोडीदाराची शाळा system auto lock करते माञ अशावेळी जो अर्जदार संवर्ग १ मध्ये आहे त्याने अर्ज न करता दुसऱ्या जोडीदाराने अर्ज करावा म्हणजे संवर्ग १ कर्मचारी आहे त्याच शाळेवर सुरक्षीत होतो अशावेळी संवर्ग १ कर्मचारी यांनी नकार देऊन सुदधा from भरू नये तरच पती- पत्नीचा लाभ घेता येईन *मागील वर्षी माञ बर्याच पती पत्नींना असा लाभ घेता आला नव्हता कारण त्यांनी संवर्ग १ मध्ये form भरून ठेवला होता
प्रश्न ३ -संवर्ग १ मध्ये पती पत्नीचा लाभ घेताना दोघांतील अंतर ३० किमी पेक्षा कमी असेल तर काय करावे ?
उत्तर- दोघांपैकी जो जोडीदार संवर्ग १ मध्ये आहे त्याने स्वतंञ अर्ज भरून संवर्ग १ चा लाभ घ्यावा दुसऱ्या जोडीदाराला माञ खो मिळाल्यास ( जो.संवर्ग १ मध्ये नाही असा) त्याने माञ संवर्ग ४ मधून अर्ज करावा ...
प्रश्न ४ -जे कर्मचारी ५३ + आहे त्यांनी संवर्ग १ अर्ज भरावा का?
उत्तर - होय माञ मिञांनो ज्या कर्मचारी यांची जन्मतारीख ३१मे १९६५ व त्यापूर्वीची आहे तेच कर्मचारी ५३ + ठरतात व संवर्ग १ साठी from भरू शकतात त्यानंतरची जन्मतारीख असणारे कर्मचारी संवर्ग १ चे लाभार्थी ठरत नाही शासन निर्णयास अधिन राहून जे कर्मचारी वरीलप्रमाणे संवर्ग १ चे लाभार्थी आहे ( विधवा .अपंग, दुर्धर आजार,कुमारीका वगैरे ) सर्वानी बदली हवी असल्यास form भरावा व बदली नको असल्यासही संवर्ग १ मधून नकार देऊन अर्ज भरावा कारण जर आपण नकार देऊन form न भरल्यास व आपणास खो मिळाल्यास बदली होऊ शकते म्हणून बदली नको असली तरी नकार देऊन form भरून ठेवावा हवी असणाऱ्यांनी माञ आवश्यक विकल्प भरून form भरावा
प्रश्न ५ - संवर्ग १ मधून अर्ज कसा भरावा?
उत्तर www.education .maharastra.gov.in या webside वर जाऊन staff portol open करावे त्यापैकी trasfer portol वर जाऊन शाळेचा udies व password टाकून login करावे captha टाकण्याची आवश्यकता नाही ...
यानंतर intra district trasfer यावर clik करावे यानंतर डाव्या बाजुला असलेल्या trasfer applicationयावर जाऊन आपले पदनाम select करावे व त्यानंतर आपले नाव select करावे यानंतर आपणास अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होईन
आपण संवर्ग १ मधून ज्या घटकाचे लाभार्थी आहे तो पर्याय select sub category या पर्यायातून निवडा subject मधून All subject किंवा विषय शिक्षक असल्यास विषय निवडा
यानंतर
तुम्हाला बदलीतुन सूट हवी असल्यास Request Exemption from Transfer ? च्या पुढे Yes समोरील वर्तुळात क्लिक करा...
तुम्हाला बदली हवी असल्यास Request Exemption from transfer च्या पुढे No समोरील वर्तुळात क्लिक करा व dropbox मधून 20 शाळा निवडून save करा माञ शाळा add करतेवेळी प्रत्येकवेळी add reference सुविधेचा उपयोग करा निवडलेले विकल्प क्रम बदलणेसाठी Rearrange perfrece सुविधेचा उपयोग करावा
यानंतर वर दिलेल्या पर्यायापैकी save वर click करून अर्ज save करा यानंतर verification या tab वर जाऊन अर्ज verify सुविधा सुरू झाल्यावर verify करा* व शेवटी print application या subtab वर जाऊन print काढून घ्या ..
प्रश्न ६ -trasfer portol वर form भरतेळी नाव दिसत नसल्यास काय करावे ?
उत्तर- सर्व प्रथम अशावेळी अशा कर्मचारी यांनी आपले staff portol login करून personal pay details / caste details / intial details page save करून cluster level ला पाठवून केंद्र login ला verification करावे त्यानंतर आपले trasfer portol ला नाव दिसून येईन असे करूनही from भरतेवेळी नाव दिसून न आल्यास hm login वरून map with medium करून घ्यावे यानंतरही नाव दिसून न आल्यास edumahatransfer@ gmail.comया मेलवर संपर्क करावा इतर मेलवर संपर्क करू नये...
प्रश्न ७- संवर्ग १ साठी मुदतवाढ मिळेल काय?
उत्तर - शासनस्तरावरून बदली प्रकिया नियोजित वेळेत पूर्ण करावयाची असल्याने मुदतवाढ शक्यता १००% कमीच ..म्हणून दि. १०/०४/१८ अखेर form भरणे फायद्याचे .
प्रश्न ८- मागील वर्षी form भरला आहे यावेळी नव्याने from भरावा काय?
उत्तर - system ने unverify केले आहे त्यामुळे नव्याने भरण्याची गरज नाही माञ शाळा विकल्प बदलायचे असल्यास विकल्प बदलून from भरावा व save करून verify करावा ...
from मध्ये बदल करावयाचा नसल्यास save करून जशाचा तसा verify करावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा