प्रगतीपत्रकात करावयाच्या नोंदी यादी
>
> विशेष प्रगती ➡
>
> 1 शालेय शिस्त आत्मसात करतो
> 2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
> 3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
> 4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
> 5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
> 6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
> 7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
> 8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
> 9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
> 10 चित्रकलेत विशेष प्रगती
> 11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
> 12 गणितातील क्रिया अचूक करतो
> 13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
> 14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
> 15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
> 16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
> 17 खेळ उत्तम प्रकारे खेळते
> 18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
> 19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
> 20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
> 21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
> 22 चित्रे छान काढतो व रंगवतो
> 23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
> 24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
> 25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
> 26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
> 27 शाळेत नियमित उपस्थित राहतो
> 28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
> 29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
> 30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
> 31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
> 32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
> 33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
> 34 नियमित शुद्धलेखन करते
> 35 शालेय उपक्रमात सहभाग घेते
> 36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
> 37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो
> 38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
> 39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
> 40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
> 41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
> 42 हिंदीतून पत्र लिहितो
> 43 परिपाठात सहभाग घेते
> 44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
> 45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
> 46 मुहावर्याचा वाक्यात उपयोग करते
> 47 प्रयोगाची कृती अचूक करते
> 48 आकृत्या सुबक काढते
> 49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
> 50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
> 51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
> 52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
> 53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
> 54 अभ्यासात सातत्य आहे
> 55 वर्गात क्रियाशील असते
> 56 अभ्यासात नियमितता आहे
> 57 वर्गात लक्ष देवून ऐकतो
> 58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो
> 59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
> 60 अभ्यासात सातत्य आहे
> 61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
> 62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
> 63 वर्गात नियमित हजर असतो
> 64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
> 65 खेळण्यात विशेष प्रगती
> 66 Activity मध्ये सहभाग घेतो
> 67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
> 68 विविध प्रकारची चित्रे काढते
> 69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
>
> आवड /छंद➡
>
> 1 चित्रे काढतो
> 2 गोष्ट सांगतो
> 3 गाणी -कविता म्हणतो
> 4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
> 5 खेळात सहभागी होतो
> 6 अवांतर वाचन करणे
> 7 गणिती आकडेमोड करतो
> 8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
> 9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
> 10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
> 11 वाचन करणे
> 12 लेखन करणे
> 13 खेळणे
> 14 पोहणे
> 15 सायकल खेळणे
> 16 चित्रे काढणे
> 17 गीत गायन
> 18 संग्रह करणे
> 19 उपक्रम तयार करणे
> 20 प्रतिकृती बनवणे
> 21 प्रयोग करणे
> 22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
> 23 खो खो खेळणे
> 24 क्रिकेट खेळणे
> 25 संगणक हाताळणे
> 26 गोष्टी ऐकणे
> 27 गोष्टी वाचणे
> 28 वाचन करणे
> 29 रांगोळीकाढणे
> 30 प्रवास करणे
> 31 नक्षिकाम
> 32 व्यायाम करणे
> 33 संगणक
> 34 नृत्य
> 35 संगीत ऐकणे
>
> सुधारणा आवश्यक ➡
>
> 1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
> 2 अभ्यासात सातत्य असावे
> 3 अवांतर वाचन करावे
> 4 शब्दांचे पाठांतर करावे
> 5 शब्दसंग्रह करावा
> 6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
> 7 नियमित शुद्धलेखन लिहावे
> 8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
> 9 खेळात सहभागी व्हावे
> 10 संवाद कौशल्य वाढवावे
> 11 परिपाठात सहभाग घ्यावा
> 12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
> 13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
> 14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
> 15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
> 16 चित्रकलेचा छंद जोपासावा
> 17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
> 18 संगणकाचा वापर करावा
> 19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
> 20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
> 21 गटकार्यात सहभाग वाढवावे
> 22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
> 23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
> 24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
> 25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
> 26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
> 27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
> 28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
> 29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
> 30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
> 31 शालेय परिपाठात सहभाग असावा
> 32 उपक्रमामध्ये सहभाग असावा
> 33 लेखनातील चुका टाळाव्या
> 34 नकाशा वाचनाचा सराव करावा
> 35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
> 36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
> 37 नियमित उपस्थित राहावे
> 38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
> 39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
> 40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
> 41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
> 42 अक्षर सुधारणे आवश्यक
> 43 भाषा विषयात प्रगती करावी
> 44 अक्षर वळणदार काढावे
> 45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
> 46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
> 47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
> 48 गणिती क्रियाचा सराव करा
> 49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
> 50 गणितातील मांडणी योग्य करावे
> 51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
> 52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
बुधवार, २५ एप्रिल, २०१८
प्रगतीपत्रकात करावयाच्याच्या नोंदीची यादी....
Latest Article
दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.
दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय. दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...
वाचकांचा पसंतीक्रम.
-
PGI अंतर्गत शाळेचे मूल्यमापन कसे करावे: सविस्तर मार्गदर्शन. प्राथमिक शिक्षण ही शिक्षण व्यवस्थेची पायाभूत पायरी आ...
-
महाराष्ट्रातील शाळांचे जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत...
-
बदली झालेल्या शिक्षकांना निरोप: एक भावनिक प्रसंग. प्रदीर्घ ऑनलाईन बदली पक्रियेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाचे काल अचानक आदेश ...
-
शिक्षक पात्रता परीक्षा (TET): वादविवाद व सद्यस्थिती.(भाग -१) शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test - TET) ही भा...
-
वाचन का आवश्यक आहे ? 1)एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्...
-
स्वयंशासन दिन: शिस्तीचा प्रात्यक्षिक धडा. शाळा ही केवळ ज्ञानार्जनाची जागा नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची आणि...
-
अशैक्षणिक कामे . भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण व्यवस्था ही सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत मह...
-
महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनामधील महागाई भत्त्यांचे दर व शासन निर्णयाची माहिती. Month DA Rates 01/01/1986- ...
-
I TR Filling 2025: सरळ आणि सोपी प्रक्रिया. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. अशा वेळी अनेकांना ITR भरण्य...
-
महात्मा गांधी: जगण्याचा अहिंसावादी दृष्टीकोन. गांधी जयंती हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उत्सव आहे, जो राष्ट्रपिता महात्म...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा