महाराष्ट्रातून कामगारांच्या रेल्वे भरभरून गेल्या,
परंतु महाराष्ट्रात परराज्यातून मराठी कामगारांची एक रेल्वेच काय एक बसपण भरून आली नाही...!!
मग प्रश्न असा आहे की, हे सर्व परप्रांतीय एवढी कुठली कामं करत होते, जी मराठी माणसाला जमत नाही??
महाराष्ट्रात बेरोजगारी आहे की बेरोजगार बनून राहण्याची मानसिकता आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा